वाघाच्या हल्यात एक गंभीर

सिंदेवाही

तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या  विलास जनार्दन कोकोडे याचावर वाघाने हल्ला केला.त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मिनघरी गावा असलेल्या नहराजवळ घडली. जखमी अवस्थेत  त्याला सिंदेवाही येथिल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments