भाजपवाल्यांना आवरा हो...! म्हणे राजीव गांधी राष्ट्रपती होते


चंद्रपूर

भाजप नेत्यांना इतिहासाची अॕलर्जी झाली आहे काय ? अशी शंका यावी अश्या अनेक चूका भाजपाचा वरिष्ठ नेत्यापासून ते थेट सामान्य कार्यकर्यांचा भाषणात,पोस्टरबाजीतून पुढे आलेल्या आहेत. आज भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यतिथी . राजीव गांधी भारत देश्याचे पंतप्रधान राहीले आहेत. मात्र भाजपाचा पोंभुर्णा येथिल एका कार्यकर्त्याने बनविलेल्या जाहीरातीत राजीव गांधीना भारताचे नऊवे राष्ट्रपती बनविले आहे.बरं...एवढ्यावरच न थांबता त्यांचा पुण्यतिथीदिनाला चक्क जयंती दिन करुन टाकले आहे. भाजपाचा कच्या इतिहास ज्ञानावर समाजमाध्यमातून चांगलेच ओरबडे ओढले जात आहे.


Post a Comment

0 Comments