आमदार सुभाष धोटे यांनी घेतली कोविड-१९ संदर्भात धाबा येथे आढावा बैटकगोंडपिपरी

 गोंडपिपरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक पार पडली.
         या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे मा. आमदारांनी वैद्यकिय सोयीसुविधाबाबत तसेच ग्रामीण भागातील आरोग्य विषयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारना केली. तसेच आवश्यक सोईसुविधा ताबडतोब पुर्ण करण्याचे आदेश दिले.
        या प्रसंगी धाबा येथील वैद्यकिय अधिकारी  डाॅ. प्रशांत टोंगे, डाॅ प्रदिप लोणे, डाॅ प्रणिल पत्रीवार, आरोग्य कर्मचारी
आणि धाबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक   पोलीस निरीक्षक सुनिल डोंकटे, नामदेवराव सांगळे माजी सरपंच, देविदास सातपुते, सचिन फुलझेले यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments