सुखद बातमी दुसरा रुग्ण कोरोनामुक्तचंद्रपूर : शहरातील बिनबा गेट परिसरातील २४ वर्षांच्या युवतीचा उपचारानंतर १४ दिवसांनी  २४ आणि २५ मे रोजी तिचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. त्यानंतर तिला आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तिच्या संपर्कातील लोकांचेही अहवाल निगेटिव्ह आले. 
आता जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० आहे. 


Post a Comment

0 Comments