गडचिरोली जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधीत रुग्ण आढळ गडचीरोली
  जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे.आज तीन संशयीताचा आहवाल पाँझिटीव्ह आला.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या ३१ वर पोचली असून आजचे रुग्ण मुलचेरा व अहेरी तालुक्यातील असून ते मुंबई  येथून आले होते.
batmidar

Post a Comment

0 Comments