चिंतामणी महाविध्यालयातर्फे मास्क चे वितरण

गोंडपिपरी

सध्या देशात कोरोना ने थैमान घातला असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील विविध गावात सामाजिक भावनेतून स्थानिक गोंडपिपरी येथील चिंतामणी महाविद्यालया तर्फे नागरिकांना पत्रकारांना,व्यापाऱ्यांना नुकतेच मास्क चे सोशल डिस्टन्स पाळत वाटप करण्यात आले.

सदर मास्क व स्यानेटराईज चे वाटप संस्थेचे पदाधिकारी स्वप्नील दोंतुलवार,प्रशांत दोंतुलवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.कुमार,प्रा.चव्हाण,प्रा.वरघने , प्रा.गभने,प्रा.चकनापूरवार,प्रा.बेझलवार,प्रा.अककलवार, लाभसेटवार, संजय बोमकंटीवार, मेसरे, पुणेकर, कुलकर्णी, काळे , दुयोधन,माडूरवार यांनी अथक परिक्रशम घेतले.

Post a Comment

0 Comments