धक्कादायक; संस्थात्मक विलगीकरन एकाची आत्महत्या एकाचा मृत्यू

चंद्रपूर : शासकीय  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने आत्महत्या केली तर दुसऱ्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून हे दोघेही संस्थात्मक विलगीकरन कक्षात होते


Post a Comment

0 Comments