चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण

चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट

बिनबागेट परिसरातील २४ वर्षीय युवतीला कोरोनाची लागण

आईच्या उपचारासाठी गेली होती यवतमाळ

या आधी कृष्णनगर परिसरात आढळला होता पहिला पेशंट

Post a Comment

0 Comments