मुलींच्या दोन गटात तुंबळ मारहाण...! कुठे घडला हा प्रकार ?

पुणे

तरुण मुलांच्या टोळक्यांमध्ये मारहाणीच्या घटना पुण्यासह अन्य ठिकाणी होताना दिसतात. त्यातच आता तरुणींच्या टोळक्यामध्ये फ्री स्टाईल मारहाण झाल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आणखी तिन बाधितांचा मृत्यू
तरुणी-तरुणींमध्ये झालेल्या फ्री स्टाईल मारहाणीचा प्रकार पुण्यात घडला असून राग अनावर झालेल्या एका तरूणीने मारहाणीत थेट लाकडी दांडक्याने विरोधी गटातील तरुणीवर हल्ला चढविल्याचे दिसत आहे. इतर तरुणी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचेही व्हिडीआमध्ये दिसत आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील नदी पात्रातून जाणार्‍या वर्दीळीच्या रस्त्यावर भर दुपारी हा प्रकार घडला.
नवलच....! मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये
याबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांना या भांडणाबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून पोलिसांकडून तरुणींच्या दोन गटात कशामुळे भांडणे झाली? त्यांचे पर्यवसन भांडणात का झाले? याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

साभार - मिडीया वाॕच

Post a Comment

0 Comments