चंद्रपूर जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू


२४ तासात तब्बल 178 बाधित

चंद्रपूर : नेताजी चौक, विजासन रोड भद्रावती येथील ७० वर्षीय महिला, शेडमाके चौक दुर्गापूर (चंद्रपूर) येथील ४९ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात तब्बल 178 कोरोनाबाधित आढळले.

कोरोना पॉझिटिव्ह : 2074
बरे झालेले : 1176
ऍक्टिव्ह रुग्ण : 873
मृत्यू : 25 (चंद्रपूर 22)

Post a Comment

0 Comments