चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात तब्बल 270 बाधित


जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू

चंद्रपूर
 नवेगाव (ता. मूल) येथील ७६ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात तब्बल 270 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 2344
बरे झालेले : 1224
ऍक्टिव्ह रुग्ण : 1094
मृत्यू : 26 (चंद्रपूर 23)

Post a Comment

0 Comments