पाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण

 

चंद्रपूर 

 अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपूर (63, पुरुष), वणी यवतमाळ (72, पुरुष), झरी जामनी यवतमाळ (48, पुरुष), घुटकाळा तलाव चंद्रपूर (54, पुरुष), जटपुरा गेट चंद्रपूर (45, पुरुष) कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात ३१५ कोरोनाबाधित आढळले. 

कोरोना पॉझिटिव्ह : ५५६८ 

बरे झालेले : ३०८६

ऍक्टिव्ह रुग्ण : २४१६

मृत्यू : ६६ (चंद्रपूर ६०)
Post a Comment

0 Comments